Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Eknath Shinde :शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून केली हकालपट्टी,अजय चौधरी नवे गटनेते

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 21, 2022 05:26 PM IST
A+
A-

एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेता पदावरुन हटविण्यात आले आहे. नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आलेली ही पहिली कारवाई आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीअसलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. असे असताना काही कारणांमुळे नाराज असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या जवळपास 20 ते 25 आमदारांना सोबत घेऊन सूरतला पोहोचले आहेत.

RELATED VIDEOS