⚡टी-20 विश्वचषक सुपर 8: आज दोन मोठे सामने; अहमदाबादमध्ये आफ्रिका-विंडीज भिडणार, तर चेन्नईत भारत मैदानात
By Abdul Kadir
2026 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातील सुपर 8 फेरी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. आज, 26 फेब्रुवारी रोजी ग्रुप १ मधील दोन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत, ज्यावर उपांत्य फेरीचे गणित अवलंबून आहे.