Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 25, 2025
ताज्या बातम्या
49 minutes ago

Driving Licence Suspension: वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना होणार रद्द

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 18, 2022 01:20 PM IST
A+
A-

राज्यात गेल्या काही दिवसात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुक नियमांबाबत आणि रस्ते सुरक्षा उपायांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकी दरम्यान वाहतुक व्यवस्थेबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS