आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोरोना व्हायरस लसी संदर्भात मोठे विधान केले.आरोग्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाची लस तयार होईल.असे आरोग्यमंत्र्यांनी ऑनलाईन चर्चेदरम्यान असे सांगितले.जाणून घ्या अधिक.