पुण्यात  शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंदचं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.