'वॉल स्ट्रीट जनरल' या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, "दुर्घटनाग्रस्त चायना इस्टर्न विमानाला जाणूनबुजून क्रॅश करण्यात आले".'वॉल स्ट्रीट जनरल'च्या रिपोर्टनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांमधून मिळालेल्या एका ब्लॅक बॉक्सच्या तपासात ही माहिती समोर आली आहे.