Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
22 minutes ago

Balakot Strike Anniversary: भारतीय वायुसेनेने पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील बालाकोट शहरावर आजच केला होता हल्ला

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 26, 2022 09:01 AM IST
A+
A-

भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाउन बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला होता. भारतीय सैन्यावर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आला होता.

RELATED VIDEOS