अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमला ही गोष्ट वेळीच लक्षात आली आणि त्यामुळे अकाउंट्स हॅक करणाऱ्याचा प्रयत्न फसला आहे. जाणून घ्या अधिक.