बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात शास्त्रज्ञाच्या भूमिकेत कॅमिओ केला आहे. शाहरुख खानने 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात देखील कॅमिओ केला होता. शाहरुख खानचे चाहते त्याच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.