आता देशात आधारकार्ड असणं अत्यंत गरजेच झालं आहे. दरम्यान, आता बाळाचा जन्म होताचं त्या बाळाचे आधारकार्ड काढणं अनिवार्य असणार आहे, असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ