Mother’s Day 2019: भारतीय खेळाडू स्टार सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, सायना नेहवाल यांच्यासह अन्यजणांनी आपल्या आईबद्दल 'मदर्स डे' दिवशी शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आपल्या भावना! (Photos)
Sachin Tendulkar, Harbhajan Singh and Saina Nehwal post picture with their mother on Mother's Day 2019 (Photo Credits: Twitter/Instagram)

आज देशभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. तर आजच्या दिवशी आपल्या आईला मनापासून शुभेच्छा देत तिचे आयुष्याताल स्थान किती महत्वाचे आहे हे विविध पद्धतीने व्यक्त केले जाते. मात्र भारतीय खेळाडूंनीसुद्धा आपल्या आईला मदर्स डे निमित्त शुभेच्छा देत असल्याची पोस्ट करत तिच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, सायना नेहवाल आणि सुरेश रैना याच्यासह अन्य खेळाडूंनी आपल्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू रितू फोगाट आणि गीता फोगाट यांच्यासह नेमबाज हिना सिद्धू यांनी आपल्या आईबद्दलच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.तर पाहूयात भारतीय खेळाडू स्टार यांनी कशापद्धतीने आपल्या आईला मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Mother's Day 2019 Unique Gift: महागड्या गिफ्ट्सपेक्षाही आईला यंदाच्या 'मदर्स डे' ला खूष करतील तिच्या मुलांनी केलेली ही '5' Promises)

 

View this post on Instagram

 

Someone rightly said, "God could not be everywhere, and therefore he made Mothers" #HappyMothersDay #MothersDay

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आजच्या दिवशी मदर्स डे साजरा करत आहेत. कारण आपल्या आईमुळेच आपण आजचे जीवन जगत आहोत. आपण काम करतो, चालतो आणि आपले आयुष्य एकदम सुरळीत जगतो ते सुद्धा आपल्या आईमुळेच आहे.