Zydus कडून त्यांच्या कोरोनावरील तिसरा लसीचा डोस ZyCoV-D भारत सरकारला मिळणार आहे. फार्मास्युटिकल कंपनी या लसीचा डोस खासगी मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Tweet:
Zydus has started supplies of its three-dose COVID-19 vaccine ZyCoV-D to Govt of India. The pharmaceutical company is also planning to make the vaccine available in the private market: Company statement
— ANI (@ANI) February 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)