कोरोनाचा उगम आणि कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक होणार देश म्हणजे चीन. डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण जगात या विषाणुने थैमान घातलं. आता कोरोनाच्या नव्या लाटेने चीनमध्ये उच्छाद मांडला आहे. या लाटेत अनेकांनी जीव गमावले. तर आता हळूहळू चीनमधील भयावह परिस्थिती पुन्हा एकदा पूर्ववत येतांना दिसत आहे. बिजिंगमध्ये लोक निर्बंधासह न्यू नॉरमल मॉड आत्मसात करत पुन्हा एकदा आपल्या कामाला श्री गणेशा केला आहे.
Traffic slowly returns on Beijing roads, subway as threat of COVID19 tsunami sweeping China’s countryside looms ahead of Chinese New Year travel season
Hospitals across China face extraordinarily severe situation with long wait for ICU beds.@PBSC_Beijing pic.twitter.com/Mf8c3NXO7u
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) December 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)