Alleged COVID 19 Centre Scam प्रकरणी किरीट सौमय्या यांच्या तक्रारीनंतर आता जम्बो कोविड सेंटर मध्ये घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी आज  बीएमसी कमिशनर Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. नक्की  वाचा: Jumbo COVID Centre Scam: कथित जम्बो कोविड सेंटर प्रकरणी आज Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात राहणार हजर .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)