Libya Floods: डॅनियल वादळामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात तीव्र पाऊस आणि पूर आल्याने लीबियामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे, पूर्व लिबियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसर समुद्रात वाहून गेला. पूरामध्ये २००० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.   पूर्वेकडील लिबियन नॅशनल आर्मी (एलएनए) चे प्रवक्ते अहमद मिसारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, एकट्या डेरना शहरात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 5,000 ते 6,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)