प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यामध्ये स्थानिकांसोबतच, देशातील आणि परदेशातील भाविकांची देखील उपस्थिती बघायला मिळत आहे. या कुंभमेळ्यात सहभागी काही भाविक वायरल झाले आहेत. IIT Baba ते Mona Lisa,ची चर्चा सुरू असताना आता Harry Potter सिनेमात मुख्य भूमिका साकारणार्या Daniel Radcliffe सारखा दिसणारा एक जण सध्या सोशल मीडीयात वायरल झाला आहे. prayagrajtalktown या इंस्टाग्राम अकाऊंट वर त्याचा भंडारा मध्ये प्रसादाचा आनंद घेतानाचा एक फोटो वायरल झाला आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)