Government of Maldives कडून मंत्री मरियम शिउना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्यांवर प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या परिपत्रकानुसार, सोशल मीडीयावर प्रतिष्ठीत अधिकारी आणि नेत्यांवर करण्यात आलेली वक्तव्यं ही त्यांची वैयक्तिक वक्तव्य आहेत. ही सरकारी विचारांशी मिळती जुळती नाहीत. दरम्यान अशा वक्तव्यांवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही. दरम्यान सोशल  मीडीया वरही 'बॉयकॉट मालदिव्ह' असे हॅशटॅग ट्रेंड होत होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)