मालदीवचा वाद आणखी जोर पकडत आहे, ज्यानंतर व्यापार आणि पर्यटन उद्योगाने (ICC) सोमवारी आपल्या सदस्यांना भारतविरोधी विचार लक्षात घेऊन मालदीवचा प्रचार करणे थांबवण्याचे आवाहन केले. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार ही बेटे मालदीवपेक्षा चांगली असल्याचेही सांगितले. एका प्रसिद्धीपत्रकात, आयसीसीने म्हटले आहे की, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) च्या एव्हिएशन आणि टुरिझम कमिटीच्या वतीने मालदिवचा प्रचार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
Indian Chamber of Commerce: Appeal to tour and flight operators to stop promoting #Maldives pic.twitter.com/svMGvqMPeq
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) January 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)