The Maldives Association of Tourism Industry (MATI) कडून मालदीव्हच्या डेप्युटी मंत्र्यांनी सोशल मीडीयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. 'भारत हा आपला सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. आपल्या संपूर्ण इतिहासात भारताने नेहमीच विविध संकटांना प्रथम प्रतिसाद दिला आहे आणि सरकारने तसेच भारतातील लोकांनी आपल्याशी जपलेल्या घनिष्ट संबंधांबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान भारतीयांकडून या प्रकरणानंतर सोशल मीडीयात #बॉयकॉटमालदीव्ह असा हॅशटॅग ट्रेंड करत मालदीव्ह ट्रीप वर बहिष्कार टाकण्यात येत आहे. Maldives Suspends Ministers: पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर केलेल्या "आक्षेपार्ह" वक्तव्यामुळे मालदीवच्या मंत्र्यांचे निलंबन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)