Katrina Kaif Maldives Brand Ambassador: भारतीयांना आकर्षित करण्यासाठी मालदीव सरकारची मोठी घोषणा; कतरिना कैफची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून निवड

मालदीवसाठी अभिनेत्री कतरिना कैफची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून घोषणा करण्यात आली.

Katrina Kaif Maldives Brand Ambassador: भारतीयांना आकर्षित करण्यासाठी मालदीव सरकारची मोठी घोषणा; कतरिना कैफची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून निवड
PC-X

Katrina Kaif Maldives Brand Ambassador: सोशल मीडियावर मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, अभिनेत्री कतरिना कैफची मालदीवसाठी जागतिक पर्यटन(Maldive Tourism) राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी/ व्हिजिट मालदीव) ने घोषणा केली की भारतीय चित्रपट उद्योगातील एक प्रमुख चेहरा असलेली अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) मालदीवसाठी जागतिक ब्रँड राजदूत म्हणून निवडण्यात आले आहे. जानेवारी 2024 मध्ये भारत-मालदीव संबंध बिघडले होते. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांतील सलोख्यात बदल झाला आहे. मालदीवला भेट देण्यासाठी आणि अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कतरिना कैफची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या मालदीव भेटीपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. लवकरच पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौरा करणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2025 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).