UPI (Unified Payments Interface) सर्व्हर डाउन झाल्यामुळे देशभरात पेमेंट करण्यात अडथळे येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पूर आला आहे कारण लोकांना ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. वापरकर्त्यांच्या मते, GPay, Paytm, PhonePe यासह अनेक UPI अॅप्सद्वारे ऑनलाइन व्यवहारांवर प्रक्रिया होत नव्हती. हेही वाचा Earn Through Twitter: आता ट्विटरच्या माध्यमातून मिळणार कमाईची संधी; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा, घ्या जाणून

पहा व्टिट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)