Paytm कडून Diwali 2024 निमित्त खास Festive QR Code (See Pic)

नव्या क्यू आर कोड मध्ये खास रंग, फटाके यांचा समावेश करून दिवाळीचं वातावरण निर्माण केले आहे.

Paytm कडून Diwali 2024 निमित्त खास  Festive QR Code (See Pic)
Paytm Special Festive QR Code for Diwali (Photo Credits: X/@Paytm)

Paytm कडून स्पेशल फेस्टिव्ह QR code खास दिवाळी 2024 च्या सेलिब्रेशन साठी लॉन्च केला आहे. त्यांनी आज त्याची माहिती दिली आहे. या नव्या क्यू आर कोड मध्ये खास रंग, फटाके यांचा समावेश करून दिवाळीचं वातावरण निर्माण केले आहे. डिजिटल पेमेंट सेवा कंपनीने प्रत्येकाला त्यांची बँक खाती लिंक करण्यासाठी आणि पेटीएम ॲपवर नवीन UPI ​​आयडी तयार करण्यासाठी आवाहन केले आहे. Dhanteras Gold and Silver Coin Delivery: सोने, चांदीची नाणी घरपोच, केवळ 10 मिनीटांत; Blinkit, BigBasket द्वारे डिलिव्हरी सेवा.  

Paytm कडून स्पेशल फेस्टिव्ह QR code

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2024 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).