GPay, PhonePe, Paytm यासारख्या महत्त्वाच्या यूपीआय सर्व्हिस सध्या काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे यूपीआय सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेकांनी आर्थिक व्यवहार होत नसल्याच्या तक्रारी social media platform X वर केल्या आहेत. अनेकांनी QR code स्कॅन होत नसल्याचं म्हटलं आहे. Downdetectror, च्या माहितीनुसार, 82% लोकांनी याबाबत तक्रार केली आहे. 13% लोकांना पैसे पाठवता येत नसल्याचं त्यात सांगण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडीयात मिम्स देखील वायरल होत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)