Video:रविवारी गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने सीरीझ जिंकली आहे. सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडला. प्रथम रोहित-राहुल नंतर विराट-सूर्यकुमार यांनी चांगली कामगिरी करून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले . प्रत्युत्तरात डेव्हिड मिलरने आपली ताकद दाखवत दुसरे टी-२० शतक झळकावले. या सामन्यात एक प्रसंग असा होता जेव्हा माजी कर्णधार कोहली शेवटच्या षटकात 49 धावांवर खेळत होता. त्यादरम्यान दिनेश कार्तिक चांगली कामगिरी करत  होता. कार्तिकने विराटला विचारले की, तुला अर्धशतक पूर्ण करायला आवडेल? प्रत्युत्तरात कोहलीने डीकेला खेळण्यास सांगितले आणि त्यामुळे कोहली त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.  

पाहा व्हिडीओ:  

In addition to the run fest, a special moment as we sign off from Guwahati. ☺️#TeamIndia | #INDvSA | @imVkohli | @DineshKarthik pic.twitter.com/SwNGX57Qkc

— BCCI (@BCCI) October 2, 2022

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)