Voluntary Unemployment: दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, ज्या महिलेने तिच्या मुलाची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडली आहे तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. तिची कमाई करण्याची क्षमता तिच्या काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांना मागे टाकू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
...