मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या बंडांच्या वेळेस गुवाहाटी मध्ये त्यांच्यासोबत आलेल्या सार्या विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश करत काल पहिली यादी आली आहे. आता आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरं जाताना ते पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब दर्शनाला आले आहे.
#WATCH | Assam: Maharashtra CM Eknath Shinde arrived at Guwahati airport; he will be visiting Kamakhya temple today. pic.twitter.com/yKO2IlQexK
— ANI (@ANI) October 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)