RR vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 70 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पण, राजस्थानसाठी हा सामना टाॅप -2 साठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून राजस्थानविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना सात षटकाचा असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)