RR vs PBKS IPL 2025 59th Match Live Score Update: पंजाब किंग्जने राजस्थानला दिले 220 धावांचे लक्ष्य, नेहल वधेराची 70 धावांची शानदार खेळी

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

RR vs PBKS IPL 2025 59th Match Live Score Update: पंजाब किंग्जने राजस्थानला दिले 220 धावांचे लक्ष्य, नेहल वधेराची 70 धावांची शानदार खेळी
RR vs PBKS (Photo Credit- X)

Rajasthan Royals vs Punjab King IPL 2025 59th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 59 वा सामना रविवार म्हणजे 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम विरुद्ध पंजाब किंग्ज क्रिकेट टीम (RR vs PBKS) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2025 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).