गुवाहाटीमध्ये बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांच्याकडून MS Dhoni ला 'IPL 18' स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित (Video)
गुवाहाटी येथे काल आयपीएल 2025 मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यापूर्वी बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी एमएस धोनीला 'आयपीएल 18' स्मृतिचिन्ह भेट दिले.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यापूर्वी बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सचिव देवजित सैकिया यांनी MS Dhoni ला 'आयपीएल 18' स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. या वर्षी आयपीएलला 18 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त धोनीला आयपीएलमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. याआधी, 22 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे आयपीएल 2025 च्या उद्घाटनापूर्वी विराट कोहलीलाही अशाच प्रकारचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते.
1⃣8⃣ 𝐬𝐞𝐚𝐬𝐨𝐧𝐬. 1⃣ 𝐢𝐜𝐨𝐧. ♾️ 𝐦𝐞𝐦𝐨𝐫𝐢𝐞𝐬
The legendary MS Dhoni was felicitated by Mr. Devajit Saikia - Honorary Secretary of BCCI ahead of the #RRvCSK clash 💛#TATAIPL | @lonsaikia | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/8m8trrNHE5
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2025 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

