पीएमपीएमएलने तिकीट दर संरचनेतही बदल केले आहेत. यापूर्वी 2 किलोमीटर अंतरावर आधारित 40 टप्प्यांची प्रणाली होती, ती आता 11 टप्प्यांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. यामध्ये 1 ते 30 किलोमीटर अंतरासाठी 5 किलोमीटर अंतराच्या 6 टप्प्यांचा आणि 30 ते 80 किलोमीटर अंतरासाठी 10 किलोमीटर अंतराच्या 5 टप्प्यांचा समावेश आहे.
...