नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करून भारत देश सोडण्याचे आदेश Ministry of External Affairs कडून देण्यात आले आहेत. त्यांना Persona non grata म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशा व्यक्तींंना यजमान देशाने त्यांच्या मायदेशात परत जाण्यास सांगितले जाते. विनंती केल्याप्रमाणे त्या व्यक्तीला परत बोलावले नाही तर, यजमान देश संबंधित व्यक्तीला राजनैतिक मिशनचा सदस्य म्हणून ओळखण्यास नकार देऊ शकते. नक्की वाचा: PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे.
Pakistan High Commission मधील अधिकार्यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करण्याचे आदेश
The Government of India has declared a Pakistani official, working at the Pakistan High Commission in New Delhi, persona non grata for indulging in activities not in keeping with his official status in India. The official has been asked to leave India within 24 hours. Charge d’… pic.twitter.com/0kS1Hg2lXJ
— ANI (@ANI) May 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)