Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन करण्यात आलं आहे. 109 देशातील Miss World ने 400 वर्ष जुन्या Charminar ला भेट दिली आहे. ही भेट एका भव्य हेरिटेज वॉकचा भाग होती, ज्यामध्ये काहींनी जवळच्या लाड बाजारालाही भेट दिली. त्यांनी बांगड्या, मोती आणि स्थानिक दागिने घेतले. काही कारागिरांचे काम पाहण्यासाठी थांबल्या होत्या. त्यांनी बांगड्या बनवण्याच्या गुंतागुंतीच्या कलाकुसरीचे आणि त्यातील कौशल्याचे कौतुक केले.
Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन
#WATCH | Telangana | Miss World contestants from 109 countries visited the iconic Charminar in Hyderabad.
Telangana is all set to host the 72nd Miss World Pageant. pic.twitter.com/tXbOxSjgec
— ANI (@ANI) May 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)