दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) अबू धाबी येथे सुरु असलेल्या सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात सर्वात विचित्र पद्धतीने आऊट होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. ही घटना पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घडली जेव्हा डी कॉकने जोश हेजलवूडच्या (Josh Hazlewood) शॉर्ट गोलंदाजीविरुद्ध शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. चेंडू शरीरावर हवेत उडवला आणि डी कॉकचा काही कळण्यापूर्वी चेंडू स्टंपवर आपटला.
What happened there? 😲 #T20WorldCup #AUSvSA https://t.co/p1e9HAOQ74
— ICC (@ICC) October 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)