South Africa National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 1st Test Match Day 4 Highlights: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्समीड येथे खेळला गेला. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने घातक गोलंदाजी करत दोन्ही डावात 11 बळी घेतले. (हे देखील वाचा: South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेकडून लंका'दहन', पहिल्या कसोटीत 233 धावांनी केला पराभव; मार्को जॉन्सन ठरला सामनावीर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)