SA vs AUS WTC Final Day 1: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs SA) यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे, गेल्या आवृत्तीत त्यांनी भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची कमान टेम्बा बावुमाकडे आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लिककरुन येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
6.3 - Usman Khawaja 👆
6.6 - Cameron Green 👆
Rabada rattles Australia with the help of some proper catching in the cordon 🔥
LIVE: https://t.co/u1ZgBoPw7F | #SAvAUS pic.twitter.com/92thmk2XZa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 11, 2025
दोन्ही संघाची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)