चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 139 धावांनी पराभव केला. 2023 च्या विश्वचषकात किवी संघाचा हा सलग चौथा विजय आहे. तत्तपुर्वी, अफगाणिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत न्युझीलंडसघांने अफगाणिस्तानसमोर 289 धावाचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठला करताना अफगाणिस्तानचा संघ केवळ 139 धावांत गडगडला. गोलंदाजीत न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने दोन विकेट घेतल्या.
- Beat England by 9 wickets.
- Beat Netherlands by 99 runs.
- Beat Bangladesh by 8 wickets.
- Beat Afghanistan by 149 runs.
4/4 for New Zealand in this World Cup - they're on the verge for Semi Finals berth. pic.twitter.com/bxDQ1Gx5LG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)