IPL Mega Auction 2022: आयपीएल लिलावाच्या (IPL Auction) दुसऱ्या दिवसाची दुसरी बोली अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या वर लागली. रहाणे जो दिल्ली कॅपिटल्स संघात गेला हंगाम खेळला, त्याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) एक कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. रहाणेसाठी KKR ने एकमेव बोली लावली.
Next under the hammer is @ajinkyarahane88 and he is SOLD to @KKRiders for INR 1 crore #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)