IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वचषक 2021 विजयचा नायक मिचेल मार्शला (Mitchell Marsh) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात सामील केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने मिचेल मार्शला 6.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याच्यासाठी टॉम मूडीच्या सनरायझर्स हैदराबादने देखील बोली लावली. मार्शने आता धाकड सलामी फलंदाज डेविड वॉर्नरसोबत दिल्ली संघात प्रवेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)