IPL 2022 Mega Auction: टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक खेळाडूंपैकी एक, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यावेळी आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसणार नाही. ESPNCricinfo च्या वृत्तानुसार स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करण्यासाठी काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) खेळण्यासाठी लिलावातून माघार घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)