IPL 2022, DC vs PBKS: चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आयपीएल (Indian Premier League) 2022 हंगामात वेगळ्या शैलीत दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या मोसमात 3 सामने जिंकले आणि तिन्ही सामन्यांमध्ये तो सामनावीर ठरला यावरून त्याच्या फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात त्याच्या प्रभावी कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तेव्हा त्याने अक्षर पटेल (Axar Patel) सोबत ट्रॉफी वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
A touch of class from @imkuldeep18! 👍 👍#TATAIPL | #DCvPBKS | @akshar2026 pic.twitter.com/tgF3M4wOYo
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)