IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने विकेटच्या मागे पुन्हा एकदा चपळता दाखवली आणि भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याला धावबाद करून पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला सुरुवातीलाच दुसरा झटका दिला. अशा परिस्थितीत पंजाबने दुसऱ्याच षटकांत दुसरी महत्वाची विकेट गमावली आहे. क्रिस जॉर्डनच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजपक्षे आणि शिखर धवन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला, परिणामी राजपक्षेला धावबाद होण्याचा फटका सहन करावा लागला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)