IND vs WI 1st T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर विंडीज सलामीवीर काइल मेयर्सला (Kyle Mayers) 31 धावांवर पायचीत आऊट केले. यासह भारताला आणखी एक यश मिळाले आहे. यापूर्वी चहलच्या गोलंदाजीवर नवोदित रवी बिष्णोईने निकोलस पूरनचा झेल सोडला होता. वेस्ट इंडिजने अर्धशतकी धावसंख्या पार केली आहे.
1ST T20. WICKET! 6.5: Kyle Mayers 31(24) lbw Yuzvendra Chahal, West Indies 51/2 https://t.co/dSGcIkESep #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)