भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडने मोठा विजय मिळविला आहे. कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. हा सामना अवघ्या चार दिवसांत संपला. 1999 नंतर न्यूझीलंडने पहिल्यांदा कसोटी मालिकेत इंग्लंडच्या धरतीवर विजय प्राप्त केला आहे.
The @BLACKCAPS come out on top ✌️
New Zealand seal their first Test series victory in England since 1999, after an eight-wicket win in Edgbaston! #ENGvNZ | https://t.co/ukVyuJQZm0 pic.twitter.com/fEzTHYnAq3
— ICC (@ICC) June 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)