इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात एजबॅस्टन (Edgbaston) येथे होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात मोठ्या संख्येने पहिल्या तीन दिवसांत प्रत्येकी 18,000 चाहत्यांना उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. एजबॅस्टन टेस्टकडे युनायटेड किंगडम (United Kingdom) सरकार पायलट इव्हेंट म्हणून पाहत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. पण संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व नियम काही अंशी शिथिल करण्यात आले.
We CANNOT wait to have you back with us! 😍 https://t.co/oHLDQTXw99
— England Cricket (@englandcricket) May 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)