मुंबई: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमुळे प्लॅटफॉर्म होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेउन अप्रिय घटना टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांची वर्दळ सुरक्षित राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्थानकात दिनांक 18.04.2025 ते 15.05.205 पर्यंत तिकीट विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे.
📢प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे:
येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमुळे प्लॅटफॉर्म होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेउन अप्रिय घटना टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री दिनांक १८.०४.२०२५ ते १५.०५.२०२५ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/ulsv4d5jpt
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) April 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)