india

⚡गोव्यात भटक्या कुत्र्यांचा 18 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू

By Bhakti Aghav

ही घटना सकाळी उत्तर गोव्यातील फोंडा शहरातील दुर्गाभट वॉर्डमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाबिया शेख तिच्या काकांच्या घराबाहेर खेळत असताना अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला.

...

Read Full Story