⚡सुकमा जिल्ह्यात 33 नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण
By Bhakti Aghav
सुकमा जिल्ह्यात (Sukma District) किमान 33 नक्षलवाद्यांनी (Naxals) सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिस अहवालानुसार, त्यापैकी सुमारे 17 नक्षलवाद्यांना 49 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते.