शेतकरी आणि शेती संबंधित अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शेतातल्या पीकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बऱ्याच वेगळ्या गोष्टी करतो ज्या आपण पाहिल्या असतीलच .आता शेतांच्या सुरक्षेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.बऱ्याचदा शेतात पीक संरक्षणासाठी Scarecrow लावले जाते ज्यामुळे पक्षी पिकाचे नुकसान करत नाहीत.यासंदर्भात एक भितीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्या Scarecrow ला भुतासारखे दिसणारे मास्क लावले आहे आणि ते उडतही आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर '' हा Scarecrow पक्ष्यांनाच नाही तर लोकांना पण घाबरवेल'' अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
Next level scarecrow pic.twitter.com/aBqb0CpwO6
— Kaptan Hindustan™ (@KaptanHindostan) July 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)