Viral Video: काळीज पिळवटून टाणारा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पोटच्या  चिमुकल्या मुलीला आई बेदम मारहाण करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मारहाण करणाऱ्या महिलेविरुध्द संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओ दिसल्याप्रमाणे, आई मुलीला उलतण्याने क्रुरपणे मारत आहे. एवढंच नाही तर मारहाण (Beating) करत असताना हा व्हिडिओ तीच्या वडिलांनी शूट केला आहे. बेदम मारहाणीमुळे चिमुकली रडून आईला विनंती करत आहे. तीला थांबण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ती एक ऐकत नाही. व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. महिलेविरुध्द कारवाई करा अशी विनंती नेटकरी करत आहे. हा व्हिडिओ गुजरातचा असल्याचे समोर येत आहे. (हेही वाचा- हॉटेलमध्ये अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांना अडवणं पडलं महागात,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)