Sharad Pawar: 82 किंवा 92 वर्षांचे असले तरीही त्यांची प्रभावीता कायम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मी अजूनही प्रभावी आहे, मी 82 वर्षांचा असो वा 92 वर्षांचा असो, असं शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांचे पुतणे, अजित पवार यांनी त्यांच्या वयावर केलेल्या ताज्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. (हेही वाचा - Prithviraj Chavan On Maharashtra Politics: महाविकास आघाडीला लागली उतरती कळा? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले, 'मुलीच्या मोहात शरद पवारांनी सर्वस्व गमावले')
"I am working.. no matter I am 82 or 92 ": NCP chief Sharad Pawar
Read @ANI Story | https://t.co/9TRp0uNRcC#Maharashtra #MaharashtraPolitics #NCP #SharadPawar pic.twitter.com/mwXHOMFLwH
— ANI Digital (@ani_digital) July 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)